Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात आणखी तीन पोलिसांना कोरोना

राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच आता पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही करोनाचा संसर्ग आढळत आहे. आज पुण्यात तीन पोलिसांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.





