Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यातील काही भागात संचारबंदी
पुणे शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत असून महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे २५ दवाखाने सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.