Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: दिवसभरात ५ कोरोना बाधितांचा मृत्यू

पुणे शहरात आज दिवसभरात पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वारजे भागातील १३ महिन्याच्या चिमुकलीवर उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात मृत्यू झाला.