Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे डॉ. वृषाली दंडवते यांना ‘‘उत्कृष्ट ग्रंथपाल’’ पुरस्कार
शिक्षण विश्व : विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 76 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर वृषाली साईनाथ दंडवते ( ग्रंथपाल ए आय एस एस एम एस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग) यांना शहरी विभागातून उत्कृष्ट ग्रंथपाल हा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा – ‘चिंचवड मतदारसंघातील विकास कामांसाठी पालिका अंदाजपत्रकात भरीव तरतूद करा’; आमदार शंकर जगताप
मानपत्र स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉक्टर वृषाली दंडवते या डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या आशिया खंडाच्या च्या सिनियर ॲम्बॅसिटर म्हणून पण काम पाहत आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा