Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुंबईत बदली

  • जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

पुणे :- पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदी जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुंबईत बदली झाली आहे. अग्रवाल यांच्याकडे एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अग्रवाल यांची 1 जानेवारी 2019 ला नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, अवघ्या वर्षभराने शहरात उद्भवलेल्या कोरोना संकटकाळात शहरात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोना नियंत्रणाची जबाबदारी त्यांनी उल्लेखनियरित्या सांभाळली.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button