breaking-newsताज्या घडामोडीपुणे
बिबट्यामुळे भयग्रस्त नायगाव येथील ग्रामस्थांना आमदार रोहीत पवार यांनी दिला धीर
पुणे । प्रतिनिधी
नायगाव येथे मागील ७-८ दिवसांपासून बिबट्या आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे. या बिबट्याला पकडण्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पिंजराही लावलाय. तिथं भेट देऊन वन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व ग्रामस्थांना धीर दिला, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.