Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

फोनवरच डॉक्टरांचा सल्ला घेणे शक्य होणार

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येण्यापेक्षा फोनवरच डॉक्टरांचा सल्ला घेणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसे अधिकार देण्यात आले आहेत. किरकोळ तपासणीसाठी रुग्णालयात होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी फोनवरुन सल्ला देण्याची डॉक्टरांना परवानगी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनशी संलग्नित असलेल्या राज्यातील डॉक्टराना या सूचनेअंतर्गत आपल्या रुग्णाला फोनवरुन उपचाराचा सल्ला देणे शक्य होईल. ऑनलाईन प्रिसक्रिप्शनच्या माध्यमातून रुग्णांना औषधेही देता येतील. मात्र कोरोना संशयिताला टेलिफोनिक सल्ला घेता येणार नाही. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button