breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना विधानसभा निवडणूक लढणार नाही- खासदार संजय राऊत
![Shiv Sena will not contest Assembly elections in West Bengal: MP Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/sanjay-Raut.jpg)
मुंबई |
पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी माहिती मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. सध्या सगळे विरुद्ध ममता बॅनर्जी अशी स्थिती असल्याने शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2021
वाचा- Zimbabwe मध्ये COVAXIN च्या वापराला मंजुरी