Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण

शिरूर लोकसभा: अमोल कोल्हे 18674  मतांनी आघाडीवर

शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात  अमोल कोल्हेची आघाडी कायम. अमोल कोल्हे 18674 मतांनी आघाडीवर आहेत. शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button