Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाहीविरोधात धंगेकराचं आदोलन

पोलिसांकडून आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा आरोप

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणे शहर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धांगेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाहीविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.

आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली जात असल्याचा आरोप धांगेकर यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संध्याकाळी उशिरा केलेल्या प्रचारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी लोकांना पैसे वाटत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप रविंद्र धांगेकर यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button