Breaking News : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत भूकंप : शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह ‘या’ लोकांनी केला शरद पवार गटात प्रवेश!
तब्बल 28 लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल 28 लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.
प्रवेश केलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे :
1. माजी महापौर हणमंतरावजी भोसले
2. माजी महापौर वैशालीताई घोडेकर
3. माजी नगरसेवक पंकज भालेकर
4. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर
5. माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे
6. दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे
7. दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने
8. माजी नगरसेवक संजय नेवाळे
9. माजी नगरसेवक वसंत बोराटे
10. माजी नगरसेवक विजया तापकीर
11. शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले
12. माजी नगरसेवक समीर मासुळकर
13. माजी नगरसेवक गीता मंचरकर
14. माजी नगरसेवक संजय वाबळे
15. माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे
16. शुभांगी ताई बोराडे
17. विनया ताई तापकीर
18. माजी नगरसेविका अनुराधा गोफने
19. माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर
20. युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे
21. शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे
22. माजी नगरसेवक तानाजी खाडे
23. माजी नगरसेवक शशिकीरण गवळी
24. विशाल आहेर
25. युवराज पवार कामगार आघाडी
26. विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
27. नंदूतात्या शिंदे
28. शरद भालेकर