Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश राणे यांची भेट

नवी मुंबई, : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

हेही वाचा –  ‘शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योवळी हिंद दी चादर या कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button