breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#Covid-19: मास्क न घातलेला एक कोरोना बाधित रुग्ण 400 जणांना संक्रमित करु शकतो; मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा
!["So be prepared for restrictions like lockdown" - Chief Minister Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/uddhav-thakrey.jpg)
मुंबई: मास्क न घातलेला एक कोरोना बाधित रुग्ण 400 जणांना संक्रमित करु शकतो. त्यामुळे मास्क घालणे हे अनिवार्य आहे. मास्क न घातलेल्यांना दंड होणार असा इशाराही त्यांनी दिलेला आहे.