Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबणाऱ्या सर्व सेवकांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
मुंबई: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिम राबणाऱ्या सेवकांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेले आहेत. तर त्यातून महाराष्ट्राचा हेल्थ मॅप हाती आल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. या मोहिमेमुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश आलेले आहे.





