Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण
🚨 Breaking News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 अंतिम प्रभागरचना नकाशा
⏭️ राज्य निवडणूक आयोगाची मान्यता : महापालिका निवडणूक विभागाकडून प्रसिद्धी
पिंपरी-चिंचवड : अविनाश आदक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 ची प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळाली आहे. प्रभाग रचनेचा निकाशा प्रसिद्ध झाला असून, ‘‘महाईन्यूज’’ कडे सर्वप्रथम हा नकाशा पहायला मिळणार आहे.





