breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबईमध्ये आज रात्री 11 ते उद्या पहाटे 6 पर्यंत कडक नाईट कर्फ्यू- मुंबई पोलिस

मुंबई |

मुंबई मध्ये आज रात्री 11 ते उद्या पहाटे 6 पर्यंत कडक नाईट कर्फ्यू आहे. कलम १44 अंतर्गत 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास सक्त मनाई आहे. यामध्ये रूफ टॉप, टेरेस, हॉटेल्समध्ये पार्ट्यांवर बंदी असेल. मुंबई पोलिस ड्रोनने त्यावर लक्ष ठेवतील. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलेलि आहे.

वाचा- पुणे महानगरपालिकेकडून थर्टी फर्स्टला खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर निर्बंध

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button