Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात उत्सफूर्तपणे प्रतिसाद

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शेडगेवाडी ता शिराळा येथे रक्तदान शिबिरात चाळीस जणांचे रक्तदान केले यावेळी भाजपचे जिल्हा परिषदसदस्य संपतराव देशमुख ( भाऊ),युवा नेते सत्यजित नाईक(आण्णा) माजी सभापती हणमंतराव पाटील (बापू )भाजपा युवा मोर्चाचे
जिल्हाध्यक्ष सागर खोत ,बाजीराव शेडगे (आप्पा),रंगराव शेडगे भाजपा युवा मोर्च्यांचे
जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी ,शंकर शेडगे ,तालुकाध्यक्ष सागर नाईक ,उपाध्यक्ष पांडुरंग गायक वाड, वि. आघाडी अध्यक्ष जगदीश कदम ,मनोज चिंचोलकर, धनाजी सावंत, विकास शिरसट, राम नाईकवडी, विकास शेडगे, विजय कुंभवडे, सुनील गुरव, रोहन आटुगडे किरण पाटील, संदीप चोरगे,विनोद पन्हाळकर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button