breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

भाजपचे आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई: भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पालघर येथे झालेल्या तीन साधूंच्या हत्येप्रकरणी राम कदम हे जन आक्रोश रॅली काढणार होते. खारघर ते पालघर अशी यात्रा राम कदम काढणार होते. तत्पूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button