breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus: पिंपरी चिंचवडमध्ये ७ नवे कोरोनाग्रस्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/2-17.jpg)
पिंपरी-चिंचवडमध्ये आज एकूण ७ जण नवे करोनाबाधित आढळले आहेत. यात ४ पुरुष आणि ३ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढला असून तो आता ५८ वर पोहचला आहे. यातील १५ जणांना करोनामुक्त करण्यात आल असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.