TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
ज्येष्ठ पत्रकार संतालाल यादव यांना मातृशोक
![Condolences to senior journalist Santalal Yadav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Santalal-Yadav-780x470.jpeg)
पिंपरी । महाईन्यूज ।
पिंपरी-चिंचवड शहरात हिंदी वृत्तपत्रांत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले, तसेच व्हीएसआरएस न्यूज या हिंदी साप्ताहिकामध्ये कार्यकारी संपादक म्हणून, कार्यरत असलेले, ज्येष्ठ पत्रकार संतालाल यादव यांच्या मातोश्री फुलकळी रोशनलाल यादव (वय 80) वर्षे यांचे शनिवारी (दि 26) सकाळी साडे पाच वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात. उपचारादरम्यान निधन झाले. पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.