Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबई

मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला धक्का : जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपामध्ये प्रवेश!

  • माजी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती
  • शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपाच्या संपर्कात

 

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शिवसेनेत खळबड उडवून देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी कमळ हाती घेतले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button