Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाचव्या फेरी अखेर शंकर जगताप यांनी घेतली मोठी आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघात पहिला फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांनी २०१२२ मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.

पहिली फेरी

शंकर जगताप – ९४८२ ( १९८० आघाडी)

राहुल कलाटे – ७५०२

दुसरी फेरी

शंकर जगताप – ११४४२ (७६१० आघाडी)

राहुल कलाटे – ५८१२

तिसरी फेरी

शंकर जगताप – ८२९५ (११३७४ आघाडी)

राहुल कलाटे – ४५३१

चौथी फेरी

शंकर जगताप – ९८७१ (१५१८८ आघाडी)

राहुल कलाटे – ६०४७

पाचवी फेरी

शंकर जगताप – १०५४१ (२०१२२ आघाडी)

राहुल कलाटे – ५६०७

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button