Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभेत दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.४३ टक्के मतदान

चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात दुपारी ४ वाजेपर्यंत ४०.४३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

पिंपळे सौदागर परिसरात सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.८० टक्के एवढे मतदान झाले आहे. तर ११ वाजेपर्यंत १६.९७ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत २९.३४ टक्के मतदान झाले आहे. आता दुपारी ४ वाजेपर्यंत ४०.४३

सकाळी ९ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान

पुरुष :- २७१६४

स्त्री :- १७९७४

इतर :- ००

एकूण :- ४५१३८

टक्केवारी :- ६.८०

सकाळी ११ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान

पुरुष :- ६५४३२

स्त्री :- ४७२१४

इतर :- ०१

एकूण :-११२६४७

टक्केवारी :- १६.९७

दुपारी १ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान

पुरुष :- १०९१६८

स्त्री :- ८५५५४

इतर :- ०२

एकूण :-१९४७२४

टक्केवारी :- २९.३४

दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान

पुरुष :- १४५५१२

स्त्री :- १२२८०७

इतर :- ०४

एकूण :-२६८३२३

टक्केवारी :- ४०.४३

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button