breaking-newsपिंपरी / चिंचवड

शिवशाही व्यापारी संघाच्या प्रदेश पदाधिकारी निवड जाहीर

पिंपरी, (महाईन्यूज) – शिवशाही व्यापारी संघाच्या वाहतुक आघाडीची घोषणा करून शिवशाही व्यापारी संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांच्या निवड नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी सांगितली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, नेते एकनाथ शिंदे, उपनेत्या तथा उपसभापती डॉ. निलम गो-हे यांच्या मार्दर्शनाखाली वाकड येथे शिवशाही व्यापारी संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव आशिष वाळके यांच्या सुचनेनुसार व प्रदेश संघटक रविकिरण घटकार यांच्या आनुमोदनाने शिवशाही व्यापारी संघ वाहतुक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विनोद बापू खांडेकर यांची निवड करण्यात आली.

  • कार्यकारिणी  
  • विनोद बापु खांडेकर-  अध्यक्ष वाहतुक अघाडी महाराष्ट्र प्रदेश अघाडी
  • दत्ता गिरी- प्रदेश उपाध्यक्ष
  • बाळासाहेब जाधव- पुणे शहर उपाध्यक्ष
  • सुशील संजय डोंगरे- निलंगा तालुका अध्यक्ष
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button