Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

“रावण टोळीतील” ससा दोन वर्षांसाठी तडीपार

पिंपरी (महा ई न्यूज ) – खुनाचा प्रयत्न, धमकावणे, दरोडा, मारामारी या सारखे असंख्या गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात रावण टोळीतील गुंड सागर उर्फ ससा राजकुमार वाघमोडे (वय २३, रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केली. यापूर्वी देखील सागर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र तो पुन्हा पिंपरी-चिंचवड शहरात दहशत माजवत होता. काही दिवसांपूर्वी त्याने चिंचवड स्टेशन येथे वाहनांची तोडफोड देखील केली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button