Breaking-newsपिंपरी / चिंचवड
मनसे चित्रपट सेनेची प्रजासत्ताक दिनानिमित्त जनजागृती
पिंपरी / महाईन्यूज
मनसेच्या चित्रपट सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिघी परिसरात बाईक रॅली काढून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, जय जवान – जय किसान, झाडे लावा – झाडे जगवा अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.






