Breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला संघाकडून पोलिसांना मास्क व सेनिटायजर वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी


कोरोना विषाणूने देशभर थैमान घातले आहे. यामुळे संपुर्ण भारतामध्ये लाॅकडाऊन जाहिर झाले आहे. त्यामध्ये पोलीस कर्मचारी देवदूतांसारखं कार्य करीत आहेत.

आज दापोडीत बंदोबस्तला असलेल्या पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी युवा सेनेकडून मास्क व सेनिटायजर देण्यात आले. यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, ए. पी. आय. दीपाली मोरे, आशीर्वाद महिला संघाच्या शीला जाधव, पोलीस कर्मचारी युवराज टेकवडे, अमर पोळके, दीपक धीवार, नंदू काची, गोरख नेटके, संतोष आढाव, उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button