Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना महापौरांच्या हस्ते अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/DSC_5221.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.