Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड

दुध दरवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दुधाच्या दरवाढीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई बेंगलोर महामार्गावर रास्ता रोको केला. दुधाला दरवाढ मिळाली पाहिजे अशी मागणी करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष उमेश लोहार, व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष पप्पु वायसे, भैरवनाथ घुले, बाबुराव लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button