breaking-newsताज्या घडामोडीलेख

No Second Chance: ना बॉडी बघायला मिळते…ना कुठे जाळला हे कळते..!

घरातल्या कुणाला जर कोरोनाची लागण झाली तर सरळ त्याला उचलून घेऊन जातात; जगला तर परत येतो ,नाहीतर फक्त फोन करून सांगतात मेला म्हणून…

ना बॉडी बघायला मिळते ना कुठे जाळला हे कळते.

सोबत आहोत तोपर्यंत प्रियजनांना वेळ देणं गरजेचं आहे, मनातलं सांगणं महत्वाचं आहे, सोबत राहणं गरजेचं आहे. प्रेम करा, माफी मागा, हट्ट पुरवा.. जमत नसेल तर जमवून ठेवायची वेळ आली आहे  मना सारखा जोडीदार  पाहण्यात आयुष्य  निघून जाते  जागे व्हा हि वेळ परत नाही  अॅडजस करायला शिका पाहिल ना एक कोरोना आला आणी  अखं जग ठप्प झालं विचार करायला वेळ मिळेल कि नाही  सांगता येत नाही

कारण कदाचित Second Chance मिळणार नाही.

पैसा सर्वस्व नाही:

कितीही पैसे असतील तरी तुम्ही काही गोष्टी विकत नाही घेऊ शकत. आरोग्य, समाधान, दृष्टिकोन आणि विचार अशा गोष्टी विकत नाही मिळत. त्या कमवाव्या लागतात. आज सगळ्यांना सरकारी दवाखान्यातच दाखल करतायत नो स्पेशल ट्रीटमेंट…

जरी पैसे खुप असतील तुमच्याकडे पण रिसोर्सेस हे समाजाचे असतात हे नेहमी लक्षात ठेवा.

वर्तमानात जागा:

आजचा दिवस उद्याच्या चिंतेत वाया घालवणे हे चुकीचेच आहे. भविष्याचे नियोजन असणे गरजेचे, पण त्याचा दबाव वर्तमानावर नको. वर्तमान आनंदात घालवणे खूप महत्वाचे.. क्या पता ” कल हो ना हो… विचार करा  !”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button