breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
Nivar Cyloneच्या मुळे वीज मंडळाला दीड कोटी रुपयांचे नुकसान- विद्युतमंत्री
चेन्नई: आजपर्यंत 80 टक्के वीज कनेक्शन पुनर्संचयित केले जाईल. Nivar Cylone मुळे वीज मंडळाला दीड कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. पी. थंगामणि, तामिळनाडूचे विद्युतमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे.
80% of electricity connection will be restored by today. Electricity Board has incurred a loss of Rs 1.5 crores due to #NivarCylone: P Thangamani, Tamil Nadu Minister for Electricity pic.twitter.com/3nKAJVcmtc
— ANI (@ANI) November 26, 2020