breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
NCB कडून ड्रग्ज तस्कर क्रिस कोस्टा, सूर्यदीप यांना अटक
मुंबई: मुंबई मध्ये NCB कडून ड्रग्ज तस्कर Chris Costa, सूर्यदीप यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज त्यांना कोर्टातदेखील सादर केले जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे.