breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पेट्रोल – डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार!

राज्यभर २० ऑक्टोबरला युवक करणार आंदोलन

मुंबई । प्रतिनिधी

देशातील पेट्रोल- डिझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.

‘अबकी बार महेंगाई पर वार’ असं म्हणत युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी राज्यातील युवकांना हाक दिली असून जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा! असे आवाहनही मेहबूब शेख यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button