breaking-newsमहाराष्ट्रराजकारण
कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत सात उमेदवाराची नावे जाहीर
मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेसच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली, या पहिल्या यादीत काँग्रेसच्या सात उमेदवारांची सात नावे जाहीर करण्यात आले आहेत.
हेही वाचा –मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूर मधून प्रणिती शिंदे, नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी, लातूर मधून शिवाजीराव काळगे, नांदेड मधून वसंतराव चव्हाण, कोल्हापूरमधून शाहू महाराज तर अमरावती मधून बळवंत बनसोडे यांच्या नावाची उमेदवारी काँग्रेसने जाहीर करण्यात आली आहे.