breaking-newsआरोग्यकोरोनाव्हायरसताज्या घडामोडीमुंबई

तौक्ते चक्रीवादळामुळे बीकेसीतील कोविड केअर सेंटरची वादळात दाणादाण

मुंबई |

करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरलाही वादळाचा तडाखा बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरची पत्रे पडली असून, बरंच नुकसान झालं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button