breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या मद्यधोरण अंमलबजावणी प्रकरणी आत्तापर्यंत तब्बल ९ समन्स पाठवल्यानंतर आता हायकोर्टाने केजरीवालांची अटकेपासून संरक्षण तात्पुरता दिलासा देण्याची मागणी फेटाळून लावली होती. आता दोन तासांच्या चौकशीनंतर अखेर केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा  – ‘जिद्दीला पेटलो तर स्वत:चंही ऐकत नाही’; चंद्रहार पाटलांनी शड्डू ठोकला

उच्च न्यायालयाचा हा निर्णय मोठा झटका मानला जात होता. आता केजरीवालांवर अटक करण्यात आली आहे. ईडीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. नऊ समन्सनंतरही चौकशीला न जाणं केजरीवालांना महागात पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button