breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाव्य पूराची स्थिती लक्षात घेवून महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

पिंपरी |महाईन्यूज|

पावसाळ्यात (Rain) पुराची (Flood) शक्यता लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेने (Municipal) आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (Disaster Management System) सज्ज ठेवली आहे. त्यासाठी मंगळवारी हेल्पलाइन क्रमांक (Helpline Number) जाहीर केले.

रस्त्यांवर पाणी साठू नये, यासाठी क्षेत्रिय स्तरावर आरोग्य विभागामार्फत उघडी गटारे, सांडपाणी वाहिन्या, नाले, ओढे, भुयारी मार्ग यांची साफसफाई सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित होण्यासाठी नियोजन सुरू आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कळविले आहे. पवनास, मुळा, इंद्रायणी नद्यांना पूर आल्याने पाणी साचणारी ठिकाणे, वस्त्या, धोकादायक भिंती, घरे, इमारती आदी ठिकाणांवर लक्ष ठेवले आहे. नागरिकांनीही अशा ठिकाणांची माहिती द्यावीग. गटार, नाले, ओढे यांवर अतिक्रमण करून दुकान, घरे बांधली असल्यास स्वतः:हून काढावीत, अन्यथा महापालिकेमार्फत कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेल्पलाइन

व्हॉटस्ॲप – ९९२२५०१४५०

सारथी – ८८८८००६६६६

पूर नियंत्रण कक्ष – ०२०-६७३३११११, २८३३११११

‘अ’ क्षेत्रिय कार्यालय – ०२०-६८३३४०५०, ९९२२५०१४५४, ९९२२५०१४५३

‘ब’ क्षेत्रिय कार्यालय – ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६

‘क’ क्षेत्रिय कार्यालय – ०२०-६८३३४५५०, ९९२२५०१४५७, ९९२२५०१४५८

‘ड’ क्षेत्रिय कार्यालय – ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०

‘इ’ क्षेत्रिय कार्यालय – ८६०५७२२७७७, ८६०५८२२७७७

‘फ’ क्षेत्रिय कार्यालय – ०२०-६८३३५३५०, ८६०५४२२८८८

‘ग’ क्षेत्रिय कार्यालय – ०२०-६८३३५५५०, ७८८७८६८५५५, ७८८७८७९५५५

‘ह’ क्षेत्रिय कार्यालय – ०२०-६८३३५७५०, ९१३००५०६६६

अग्निशमन विभाग – ०२०-२७४२३३३३, ०२०-२७४२२४०५, ९९२२५०१४७५

आपत्ती व्यवस्थापन – ०२०-२७६७३३११५८, ८८८८८४४२१०

ई-मेल – [email protected]

फेसबुक – https://www.facebook.com/pcmcindia.gov.in

ट्विटर – hhttps://twitter.com/pcmcindiagovin

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button