Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 36,469 नवे रुग्ण, 488 मृत्यू
![News that raises There is no evidence of death due to emergency practiceconcerns among Indians; Daily patient growth reaches new heights](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/CORONA-DEATH-EDITED.png)
मुंबई: दिवसागणिक आता देशातील कोरोनाबाधितांची नव्या रूग्णांची संख्या देखील कमी होत चालली आहे. दरम्यान आज 36,469 नव्या कोरोनाबाधितांचे निदान झालेले आहे तर 488 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आलेला आहे.6,25,857 जणांवर उपचार सुरू आहेत.