Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पनवेल तालुक्यामध्ये दिवसभरात २२ नवे कोरोनाबाधित, एका महिलेचा मृत्यू

पनवेल तालुक्यामध्ये रविवारी २२ नवे करोनाबाधित आढळले. खारघरमधील ३२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, नवीन पनवेलमधील एकाच किराणा मालच्या दुकानातील दोघांना तर चार फळविक्रेत्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ.





