Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: रायगडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार

रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडा शंभरीपार गेला आहे. जिल्ह्यात दिवसभरात १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १२ जणांचा समावेश आहे.





