Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई येथील बीकेसी परीसरातील राधा कृष्ण रेस्टॉरंटमधील 10 कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण- BMC
![48 thousand 698 new corona patients in the last 24 hours in the country; 1,183 corona victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/319718852-corona-1532x900-adobestock-1.jpg)
मुंबई |
मुंबई येथील बीकेसी परीसरातील राधा कृष्ण रेस्टॉरंटमधील 10 कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण झाले आहे. त्यांना बीकेसी येथील जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
10 staff of Radha Krishna restaurant, SV Road, Andheri (West) test positive for COVID19. All 10 shifted to BKC Jumbo COVID Centre: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) March 5, 2021
वाचा- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक