Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी लवकरच खुला होण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pune-local.jpeg)
मुंबई: मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी लवकरच खुला होण्याची शक्यता. मुंबई रेल्वे प्रशासनाने लोकल फेऱ्यांमध्ये आज वाढ केलेली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.