Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प

मुंबई |

मुंबई महानगर पालिका आज अर्थसंकल्प मांडणार आहे. कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात दमदार कामगिरी करणार्‍या बीएमसीची आता पुढील वर्षभरासाठीची तयारी काय असेल याकडे अनेकांचे लक्ष आहे.

वाचा- डेटिंग अ‍ॅपवरून १६ युवकांना लुबाडणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button