Mumbai Municipal Corporation
-
TOP News । महत्त्वाची बातमी

मुंबईतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत हक्काचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबई : मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सर्वोच्च न्यायालयात मुंबई महापालिकेची माफी; आयुक्त अश्विनी भिडे यांच्या वेतन स्थगिती प्रकरणात महत्त्वाची घडामोड
मुंबई : बोरिवलीतील BEST बस डेपोसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यास विलंब झाल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात…
Read More » -
Breaking-news

दिया मिर्झांची चित्रफीत पुन्हा प्रसारित करा; मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला कडक निर्देश
मुंबई | दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या जनजागृतीपर व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र…
Read More » -
Breaking-news

मुंबईतील वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये; धूळ नियंत्रणासाठी व्हॅक्यूम क्लिनिंग, मलबा वाहतुकीवर कडक निर्बंध
मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत. रस्त्यांवरील धूळ…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ईव्हीएमवरून ठाकरे बंधूंना आशिष शेलारांचा सवाल; ‘आदित्य ठाकरेंनीही राजीनामा द्यावा’
मुंबई : मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (४ ऑक्टोबर) ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर…
Read More » -
Breaking-news

हाफकिन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; महामंडळाच्या आधुनिकीकरणालाही गती
मुंबई : हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्यासह महामंडळाचे अद्ययावतीकरण आणि सक्षमीकरण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती…
Read More » -
Breaking-news

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा
मुंबई : पावसाळ्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी सर्वसमावेशक…
Read More » -
Breaking-news

‘कचरा डेपोमध्ये बांबू लागवड करून ग्रीन फॉरेस्ट क्षेत्र वाढवावे’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : कांजूरमार्ग कचरा डेपोमुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास कमी व्हावा यासाठी दुर्गंधी रोखण्यासाठीची उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवावी. दुर्गंधी प्रतिरोधक…
Read More » -
Breaking-news

‘अंधेरी सब-वेतील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा लवकरच’; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई : अंधेरी सब-वे परिसरात पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ…
Read More » -
Breaking-news

‘मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन…
Read More »









