Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमध्ये वीज बिल विरोधात कांदिवली येथे भाजपाचे आंदोलन; काही ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई: वाढीव वीज बिल विरोधात भाजप मुंबई येथे आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.





