Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन

मुंबई: महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झालेले आहे. ते 66 वर्षांचे होते. दक्षिण अफ्रिका येथे त्यांचे निधन झालेले आहे.





