breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/AMIT-thackrey.jpg)
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना ताप आल्याने लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. मीडीया रिपोर्टनुसार त्यांना खबरदारीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांंची कोविड टेस्ट देखील निगेटीव्ह आलेली आहे. तापाच्या निदानासाठी अन्य चाचण्या केल्या जात आहेत.