Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: गोरखपूरमध्ये इयत्ता 9वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा खुल्या

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा सामना करत असलेल्या भारतामध्ये आता पुन्हा व्यवहार सुरू होत आहेत. यामध्ये इयत्ता 9-12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा खुल्या झालेल्या आहेत. सुरक्षेची काळजी घेत, सोशल डिस्टन्सिंग पाळत विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button