Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मनसेला सोबत घेतल्यास भाजपचेच नुकसान- संजय निरुपम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/sanjay-nirupam3.jpg)
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मनसेला सोबत घेतल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. पण, आपल्या नुकसानाबाबत स्वत: मनसेच जर गंभीर नसेल तर मी कशाला गंभीर होऊ, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलेले आहे.