Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सत्ता नसल्यामुळे विरोधक अस्वस्थ: परीवहन मंत्री अनिल परब

मुंबई: सत्ता नसल्यामुळे विरोधक अस्वस्थ झालेले आहेत. कोरोना संकट हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे परीवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलेले आहे.





